Photo : रश्मी देसाईचं क्लासी फोटोशूट, पाहा फोटो
VN |
Updated on: Mar 16, 2021 | 5:33 PM
अभिनेत्री रश्मी देसाई सध्या सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टिव्ह असल्याचं पाहायला मिळत आहे. ती नेहमी एकापेक्षा एक फोटोशूट पोस्ट करत आहे. (Rashmi Desai's Classic Photos)
1 / 5
अभिनेत्री रश्मी देसाई सध्या सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टिव्ह असल्याचं पाहायला मिळत आहे. ती नेहमी एकापेक्षा एक फोटोशूट पोस्ट करत आहे.
2 / 5
अभिनेत्री रश्मी देसाईनं ‘ये लम्हे जुदाई के’ या मालिकेतून मालिका क्षेत्रात पाऊल टाकलं होतं.
3 / 5
तर 2006 मध्ये रीलीज झालेल्या रावण या चित्रपटातून तिनं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.
4 / 5
रश्मी लवकरच ‘तंदूर’ या वेब सीरीजमध्ये झळकणार आहे.
5 / 5
रश्मीनं भोजपूरी इंडस्ट्रीमध्येसुद्धा आपल्या अभिनयाचा जलवा दाखवला. एका भोजपूरी फिटर फिल्मसाठी नॅशनल अवॉर्ड मिळाला आहे.