रतन टाटांसोबत अनेकदा दिसणारा हा मुलगा करोडोंमध्ये कमावतो, जाणून घ्या कोण आहे तो!

| Updated on: Jun 16, 2023 | 5:01 PM

1 / 5
रतन टाटा हे भारतातील आघाडीच्या उद्योगपतींपैकी एक आहेत. रतन टाटांकडे प्रचंड संपत्ती असून अनेकवेला अब्जावधींची संपत्ती दान केली आहे. रतन टाटांसोबतचा एका मुलाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्याच्याकडेही करोडोंची संपत्ती आहे.

2 / 5
शंतनू नायडू असे त्यांचे नाव असून तो रतन टाटा यांचा व्यवस्थापक आहेत. आता बरेच लोक शंतनू नायडूला ओळखू लागले आहेत. रतन टाटा शंतनूला आपल्या मुलासारखे मानतात. शंतनू हा रतन टाटा यांचा व्यवसाय आणि त्यांची गुतंवणूर हे सर्व पाहतात.

3 / 5
शंतनूने वयाच्या 29व्या वर्षापासून रतन टाटा यांच्यासोबत काम करायला सुरुवात केली. शंतनूचीही स्वतःची कंपनी असून गुडफेलो  कंपनीचे नाव आहे.

4 / 5
ऑटोमोबाईल डिझायनर शंतनू 2014 मध्ये टाटा Elxsi मध्ये रुजू झाला होता. अपघातात कुत्र्याचा मृत्यू झाल्याने शंतनुला खूप दुःख झालं होतं. त्यानंतर त्याने कुत्र्याच्या गळ्यात पट्टा बांधणारी एनजीओ उघडली. तो पट्टा रात्री चमकतो.

5 / 5
रतन टाटा शंतनूच्या कामाने खूप प्रभावित झाले आणि त्यानंतरच त्याची व्यवस्थापक नेमणूक केली. रतन टाटा यांनी शंतनूला कॉर्नेल विद्यापीठात पाठवण्यास मदत केली आणि त्यांच्या पदवी कार्यक्रमालाही हजेरी लावली.