Ratnagiri : संगमेश्वर तालुक्यात बिबट्याची दहशत, रस्त्यात कळप दिसल्याने ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण

| Updated on: Jan 13, 2023 | 9:03 AM

काल रात्री एकाचवेळी चार बिबट्याचा कळप रस्त्यात खेळताना पाहून लोकांना मोठा धक्का बसला आहे. रस्त्यातून निघालेल्या लोकांनी ते सगळं एका मोबाईलमध्ये कैद केलं आहे.

1 / 5
बिबट्याची दहशत वाढली असल्याच्या रोज नव्या बातम्या उजेडात येत आहेत. कारण मानवी हल्ले किंवा प्राणी हल्ले याचे रोज नवे व्हिडीओ सोशल मीडियाच्या माध्यमातून उजेडात येत आहेत.

2 / 5
रत्नागिरी जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये बिबट्याचं रोज लोकांना दर्शन होत आहे. अनेकदा शेताकडं गेलेल्या लोकांना बिबट्याचं दर्शन होत असल्याचं सांगितलं जातं आहे.

3 / 5
काल रात्री एकाचवेळी चार बिबट्याचा कळप रस्त्यात खेळताना पाहून लोकांना मोठा धक्का बसला आहे. रस्त्यातून निघालेल्या लोकांनी ते सगळं एका मोबाईलमध्ये कैद केलं आहे.

काल रात्री एकाचवेळी चार बिबट्याचा कळप रस्त्यात खेळताना पाहून लोकांना मोठा धक्का बसला आहे. रस्त्यातून निघालेल्या लोकांनी ते सगळं एका मोबाईलमध्ये कैद केलं आहे.

4 / 5
ही घटना संगमेश्वर तालुक्यातील फुणगुस कोंडये येथील आहे. तिथं बिबट्यांची मोठी दहशत आहे.

5 / 5
व्हिडीओ सगळीकडे व्हायरल झाल्यानंतर ग्रामस्थ घाबरले असून वन विभागाला त्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे.