सैराट फेम अभिनेत्री रिंकू राजगुरू सध्या सोशल मीडियावर तिचे नवनवीन फोटो शेअर करत आहे.
आता तिनं एक बोल्ड फोटो तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या फोटोमध्ये ती कमालीची सुंदर दिसत आहे.
रिंकू राजगुरु म्हणजेच सैराटच्या आर्चीवर जगभरातील प्रेक्षकांनी भरपूर प्रेम केलं. तिला याच चित्रपटातून प्रचंड फेम मिळालं होतं.
नुकतच काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रीची लाडकी आर्ची लंडनमधील चित्रकरण संपवून भारतात परतली आहे.
सध्या रिंकूचे हे फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.