सैराट फेम अभिनेत्री रिंकू राजगुरू सध्या सोशल मीडियावर तिचे नवनवीन फोटो शेअर करत आहे.
आता तिनं केशरी रंगाच्या साडीमध्ये मस्त फोटोशूट केलं आहे.
रिंकू राजगुरुला सैराट चित्रपटातून प्रचंड फेम मिळालं होतं, सैराटच्या आर्चीवर जगभरातील प्रेक्षकांनी भरपूर प्रेम केलं.
'Saree is a timeless fashion?'असं कॅप्शन देत रिंकूनं हे फोटो शेअर केले आहेत.
रिंकूचा हा लूक तिच्या चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस उतरला आहे.