गुरुंचं केवळ नाव वापरायचं नसतं तर त्यांच्या विचारांवर मार्गक्रमण करायचं असतं – रोहित पवार

| Updated on: Jul 03, 2023 | 4:22 PM

महाराष्ट्रात राजकीय घडामोडींना वेग आला असून नेते एकमेकांवर जोरदार टीका करीत आहेत. आज शरद पवारांनी सातारा आणि कराडमध्ये भाजपवरती जोरदार टीका केली.

1 / 5
राष्ट्रवादीचा एक फुटल्यामुळे काल महाराष्ट्रात राजकीय भूकंप झाला. अजित पवार यांच्यासह नऊ आमदारांनी मंत्री पदाची शपथ घेतली

2 / 5
महाराष्ट्रात राजकीय घडामोडींना वेग आला असून नेते एकमेकांवर जोरदार टीका करीत आहेत. आज शरद पवारांनी सातारा आणि कराडमध्ये भाजपवरती जोरदार टीका केली.

महाराष्ट्रात राजकीय घडामोडींना वेग आला असून नेते एकमेकांवर जोरदार टीका करीत आहेत. आज शरद पवारांनी सातारा आणि कराडमध्ये भाजपवरती जोरदार टीका केली.

3 / 5
आज शरद पवार काय बोलतात याकडे देशासह संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं. साताऱ्यात आणि कराडमध्ये शरद पवारांली आपली भूमिका मांडली.

4 / 5
महाराष्ट्र कधी रडत बसत नाही तर त्वेषाने लढतो, असं सुचक वक्तव्य रोहित पवारांनी केलं आहे.

5 / 5
त्यानंतर साताऱ्यात रोहित पवारांनी गुरुंचं केवळ नाव वापरायचं नसतं तर त्यांच्या विचारांवर मार्गक्रमण करायचं असतं असंही वक्तव्य केलं