Marathi News Photo gallery Rupert Murdoch, 91, preparing for a fourth divorce; Find out exactly what happened
Rupert Murdoch रुपर्ट मर्डोक वयाच्या 91 व्या वर्षी चौथ्यांदा घटस्फोटाच्या तयारीत ; जाणून घ्या नेमकं काय झालं?
अभिनेत्री जेरी हॉलबरोबर लग्न केल्यानंतर मर्डोक यांनी ट्विट करत म्हटले होते की 'मी जगातील सर्वात भाग्यवान आणि आनंदी व्यक्ती असल्यासारखे वाटते. पुढील 10 दिवस आणखी ट्विट करणार नाही. आता प्रश्न उपस्थित होत आहे की असे काय घडले आहे की सहा वर्षांनंतर त्यांना जेरीपासून घटस्फोट घ्यायचा आहे.