Photo Gallery | रशिया- युक्रेन युद्ध ; बेचिराख झालेले बुचा शहर

| Updated on: Apr 06, 2022 | 4:11 PM

रशियाला युक्रेनची राजधानी असलेले कीव शहर ताब्यात घ्यायचे होते.मात्र हे शहर ताब्यात मिळवण्यात अयशस्वी झाल्याने पुतिन यांच्या सैनिकांनी बुचा शहरावर हल्ला चढवला. या हल्ल्यासाठी पुतीन सरकारने रशियन लष्करातील अत्यंत क्रूर व भयानक समजल्या जाणाऱ्या चेचन सैनिक पाठवले

1 / 5
 रशियाला युक्रेनची राजधानी असलेले कीव शहर ताब्यात घ्यायचे होते. मात्र हे  शहर ताब्यात मिळवण्यात अयशस्वी झाल्याने पुतिन यांच्या सैनिकांनी बुचा शहरावर हल्ला चढवला. या हल्ल्यासाठी  पुतीन सरकारने रशियन  लष्करातील अत्यंत क्रूर  व भयानक समजल्या जाणाऱ्या  चेचन सैनिक पाठवण्यात आले होते.

2 / 5
 रशियन सैनिकांनी अत्यंत क्रूरपणे नागरिकांना मारले आहे.  बुचा येथे मारल्या गेलेल्या महिलेच्या तिच्या पतीच्या मृत्यूबद्दल शोक करीत  असतानाचे छायाचित्र हृदयपिळवटून  टाकताना  दिसून  येत आहे.

3 / 5
युक्रेनच्या  या बुचा शहरात रशियन सैन्याने केलेला विध्वंस हृदय पिळवटून टाकणारा आहे. शहरात ठिकठिकाणी विखुरलेल्या मृतदेह पाहून जग हादरले आहे.

4 / 5
 युद्धामुळे जनजीवन पूर्णपणे  विस्कळीत झाले. या युद्धात  कुटुंब संपुष्टात आली आहेत.  या घटनेत 400 होऊन अधिक मृतदेह आढळून आले आहेत.

5 / 5
 युक्रेनमधील बुका, कीव  शहरातील नागरिकांचे हात-पाय बांधून अत्यंत क्रूर हत्या केल्याचे समोर आले आहे. शहारातील  वेगवेगळया भागात मृतदेह आढळून  येत आहेत.  मृतदेहाची स्थिती बघितल्यावर रशियाच्या हिसंक वृत्तीचा अंदाज येतो.