विक्रमांचा बादशहा Sachin Tendulkar बॅटींगला जाण्याआधी करायचा ‘ही’ एक गोष्ट, तुम्हालाही बसणार नाही विश्वास!

| Updated on: Jun 20, 2023 | 4:14 PM

सचिन तेंडुलकर याने आपल्या कारकिर्दिीमध्ये अनेक विक्रम आपल्याा नावावर केले आहेत. सचिनच्या शतकांचा विक्रम अजुनही कोणत्या खेळाडूला मोडता आलेला नाही. सचिनने लकी चार्म म्हणून एक अंधश्रद्धा पूर्ण कारकिर्दीत त्याने फॉलो केलेली.

1 / 5
क्रिकेट असो किंवा दुसरा कोणता खेळ प्रत्येकवेळी तुम्हाला तुमच्या नशिबाची साथ लागतेच. यासोबतच काही खेळाडू खेळायला जाण्याआधी काही गोष्टी करतात. म्हणजचे त्याला आपण अंधश्रद्धाही म्हणू शकतो, माक्ष त्यांच्यासाठी तो एक लकी चार्म असतो. क्रिकेटचा देव म्हणून ओळखला जाणाऱ्या सचिन तेंडुलकरचाही यामध्ये समावेश आहे.

2 / 5
सचिन तेंडुलकर याने आपल्या कारकिर्दिीमध्ये अनेक विक्रम आपल्याा नावावर केले आहेत. सचिनच्या शतकांचा विक्रम अजुनही कोणत्या खेळाडूला मोडता आलेला नाही. सचिनने लकी चार्म म्हणून एक अंधश्रद्धा पूर्ण कारकिर्दीत त्याने फॉलो केली.

3 / 5
सचिन तेंडुलकरने आपल्या बॅटने प्रत्येक बॉलरला उत्तर दिलं होतं. कोणत्याही खेळाडूसोबत तो कधी भांडला नाही ना पंचांच्या कोणत्या निर्णयावरून वाद घातला. पंचांचा चुकीच्या निर्णयाचाही त्याने आदर करत 90 च्या पुढे धावसंख्येवर खेळत असताना मोठ्या मनाने मैदान सोडलं होतं.

4 / 5
सचिन मैदानात उतरण्याआधी पॅड घालताना तो पहिला उजव्या पायामध्ये पॅड घालायचा आणि त्यानंतर डाव्य  पायातील पॅड  घालत असे. सचिनने हे पूर्ण कारकिर्दीमध्ये हे फॉलो केलं होतं.

5 / 5
सचिनच्या नावावर कसोटी क्रिकेटमध्ये ५१ तर वनडेमध्ये ४९ शतकांचा विक्रम आहे. यासोबतच 100 आंतरराष्ट्रीय शतके करण्याचा विक्रमही तेंडुलकरच्या नावावर आहे.