PHOTO | कोरोना काळात जंगलात दुर्मिळ पक्षांचा मुक्त संचार, पक्षीप्रेमी सुखावले

| Updated on: May 30, 2021 | 3:35 PM

कोरोना आणि लॉकडाऊनमुळे वातावरणात कमालीचे बदल होत आहे. त्यामुळे जंगलातील दुर्मिळ वन्यजीवांसह पक्षांचा मुक्त संचार वाढला आहे. (Sahyadri Tiger Project Rare birds found)

1 / 8
कोरोना आणि लॉकडाऊनमुळे वातावरणात कमालीचे बदल होत आहे. त्यामुळे जंगलातील दुर्मिळ वन्यजीवांसह पक्षांचा मुक्त संचार वाढला आहे.

2 / 8
नुकतंच सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या कोयना परिसरात दोन दुर्मिळ पक्षी आढळले आहेत.

3 / 8
सहज दृष्टीस न पडणारा दुर्मिळ असा श्रीलंकन फ्रॉग माऊथ Sri Lanka frogmouth बेडूक तोड्या हा पक्षी आढळून आला आहे.

4 / 8
तर दुसरीकडे याच ठिकाणी माऊंटेन इम्पेरिअरल पिजीन Mountain Imperial-Pigeon हा देखील पक्षी आढळला आहे.

5 / 8
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या कोयना परिसरात जंगलात पक्षी निरीक्षण करणाऱ्या निरीक्षकांना हा दुर्मिळ पक्षी दिसला आहे.

6 / 8
स्थानिक युवकांच्या डिस्कवर कोयना सह्याद्री सोशल फाऊंडेशन संस्थेमार्फत हे पक्षी निरीक्षण झाले आहे.

7 / 8
 हा पक्षी पहिल्यांदाच सातारा जिल्ह्यातील कोयना अभयारण्यात  पक्षी निरीक्षकांना आढळून आला आहे.

8 / 8
यामुळे अनेक पक्षी प्रेमींनी त्याला पाहाण्यासाठी फोटो टिपण्यासाठी गर्दी केली आहे.