Photo : एक लाजरा न साजरा मुखडा, मराठमोळ्या सईचे सुंदर फोटो पाहिलेत?

| Updated on: May 01, 2021 | 4:59 PM

अभिनेत्री सई ताम्हणकर अभिनयासोबतच फॅशन आणि स्टाईलबाबतही तितकीच सजग आहे. (Sai Tamhankar's Maharashtra Day Special new photos)

1 / 5
अभिनेत्री सई ताम्हणकर अभिनयासोबतच फॅशन आणि स्टाईलबाबतही तितकीच सजग आहे. हटके स्टाईल आणि फॅशनमध्ये ती स्वतःचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.

2 / 5
सोशल मीडियाच्या माध्यमातून ती चाहत्यांशी कनेक्ट होत असते. काम, सेटवरील गमतीजमती आणि विविध फोटो ती सोशल मीडियावर शेअर करत असते.

3 / 5
अभिनयासोबतच तिच्या सौंदर्याचे लाखो चाहते आहेत. नुकतंच सईनं तिचे काही सुंदर फोटो शेअर केले आहेत. सध्या तिच्या या फोटोंवर लाइक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडताना दिसतोय.

4 / 5
लवकरच कलरफुल, मिडियम स्पायसी आणि मिमी या चित्रपटांमध्ये झळकणार आहे.

5 / 5
लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित 'मिमी' या हिंदी चित्रपटात तिच्यासोबत क्रिती सनॉन मुख्य भूमिकेत आहे.तिचे हे सुंदर फोटो सध्या सोशल मीडियावर चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहेत.