Saif Ali Khan : कधी काळवीट प्रकरण, तर कधी 5 स्टार हॉटेलमध्ये मारहाण… वादांशी सैफचं जुनं नातं.! कधी काय घडलं ?

| Updated on: Jan 16, 2025 | 12:37 PM

अभिनेता सैफ अली खान याच्यावर काल रात्री त्याच्या घरात हल्ला करण्यात आला आहे. वांद्रे येथील त्याच्या घरात मध्यरात्री घुसलेल्या चोराने सैफवर हल्ला केला, त्याच्यावर 6 वार करण्यात आले आणि तो चोर पळून गेला. यामुळे प्रचंड खळबळ माजली. सध्या बराच चर्चेत असलेल्या सैफचं वादांशी जुनं नातं आहे. अनेक वेळा तो वादात सापडला आहे.

1 / 5
अभिनेता सैफ अली खान याच्यावर काल रात्री त्याच्या घरात हल्ला करण्यात आला आहे. वांद्रे येथील त्याच्या घरात मध्यरात्री घुसलेल्या चोराने सैफवर हल्ला केला, त्याच्यावर 6 वार करण्यात आले आणि तो चोर पळून गेला. यामुळे प्रचंड खळबळ माजली आहे. सध्या त्याच्यावर लीलावती रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती स्थिर असल्याचे समजते. बॉलिवूड सेलिब्रिटींह त्याचे अनेक चाहतेही सैपच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करत आहेत.

2 / 5
सलमान

सलमान

3 / 5
तर  2012 साली सैफ अली खान त्याच्या कुटुंबासोबत एका फाईव्ह स्टार हॉटेलेमध्ये गेला असताना वाद झाला होता. तेथे साऊथ अफ्रिकेवरून आलेल्या एका बिझनेस मॅनशी त्याचा वाद झाला होता. तेव्हा सैफने वादात त्याला मारहाण देखील केली होती. या नंतरही सैफ याला पोलिस केसला सामोरं जावं लागलं होतं.

4 / 5
तसेच काही वर्षांपूर्वी सैफ अली खान याला तांडव या वेब सीरीजमुळे ही वादाला सामोरं जावं लागलं होतं. हिंदू संघटनांनी यामध्ये दाखवलेल्या काही दृष्यांना विरोध केला होता. त्यावेळेस सैफ आणि वेब शोच्या टीमने माफी सुधा मागितली होती …

5 / 5
आता सध्या सैफ त्याच्या हल्ल्यामुळे पुन्हा चर्चेत आला आहे. ही गोष्ट घडल्यानंतर आता कलाकार आणि त्यांचा सुरेक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे .