पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपूर विमानतळावर दाखल झाले तेव्हाची दृष्य...
मोदी यांच्या स्वागतासाठी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, केंद्रीयमंत्री नितीन गडकरी,मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते.
नागपूर मेट्रोच्या फेज 2 चं उद्घाटन नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडलं. यावेळी पंतप्रधान मोदींनी तिकीट खरेदी करत मेट्रोतून प्रवास केला.
नागपुरातील विविध विकासकामांचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होतंय.
थोड्याच वेळात समृद्धी महामार्गाचं लोकार्पण होईल...