सांगलीतल्या बेंदूर सणाची राज्यात चर्चा, कॅप्टन आणि पल्सर या बैलांच्या अंगावर…
सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील तांबवे गावचे बैल प्रेमी यांनी बेंदूर सणाचे औचित्य साधून बैलाच्या अंगावर "आम्ही साहेबाच्या सोबत" असे लिहिले आहे. या मजकुराची आणि बैलाची चर्चा तालुक्यात रंगली आहे.