Happy Birthday Sania Mirza : सानिया मिर्झाचा 34 वा वाढदिवस,जाणून घ्या काही स्पेशल गोष्टी

| Updated on: Nov 15, 2020 | 5:31 PM

टेनिसपटू सानिया मिर्झाचा आज 34 वा वाढदिवस साजरा करत आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.(Sania Mirza's 34th Birthday)

1 / 7
टेनिसपटू सानिया मिर्झाचा आज 34 वा वाढदिवस साजरा करत आहे.

2 / 7
15 नोव्हेंबर 1986 ला मुंबईमध्ये सानियाचा जन्म झाला. वयाच्या 16 व्या वर्षीच तिनं 'विंबलडन जुनियर युगल' हा किताब जिंकला होता.

3 / 7
सानियाच्या प्रोफेशनल आयुष्याप्रमाणेच तिच्या पर्सनल आयुष्याचीसुद्धा मोठ्या प्रमाणात चर्चा होत असते.

4 / 7
2010 मध्ये तिनं पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिकसोबत लग्न केलं .

5 / 7
सानिया आणि शोएब यांना एक लहान मुलगा आहे. ती नेहमीच त्याचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

6 / 7
महत्वाचं म्हणजे सोनिया आणि तिच्या आईचा वाढदिवस एकाच दिवशी असतो. तिनं आज एक फोटो शेअर करत आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

7 / 7
सानिया मिर्झाला 2006 मध्ये 'पद्मश्री' या पुरस्कारानं गौरवण्यात आलं आहे.