घटस्फोटानंतर पहिल्यांदाच टेनिस कोर्टवर क्लास लूकमध्ये दिसली सानिया मिर्झा, थेट…
गेल्या काही दिवसांपूर्वी स्टार टेनिसपटू सानिया मिर्झाने शोएब मलिक याल घटस्फोट दिला होता. या घटस्फोची जोरदार चर्चा झालेली पाहायला मिळाली. घटस्फोटानंतर सानिया मिर्झा पहिल्यांदच टेनिस कोर्टवर दिसली.
-
-
गेल्या काही दिवसांपासून सानिया मिर्झा ही तूफान चर्चेत आहेत. सानिया मिर्झा आणि शोएब मालिक यांचा घटस्फोट काही दिवसांपूर्वीच झालाय.
-
-
आता नुकताच घटस्फोटानंतर पहिल्यांदाच सानिया मिर्झा ही टेनिस कोर्टवर दिसली. यावेळी खास लूकमध्ये सानिया मिर्झा दिसली.
-
-
सानिया मिर्झा ही पिकलबॉल टूर्नामेंट मध्ये पोहचली. यावेळी स्पोर्टी लूकमध्ये सानिया मिर्झा ही दिसली. पापाराझी यांना फोटोसाठी पोझ देताना देखील दिसली.
-
-
सानिया मिर्झा हिला असे पाहून तिचे चाहते हे चांगलेच आनंदात आल्याचे बघायला मिळतंय. पर्सनल आयुष्यामध्ये मोठे वादळ सानिया मिर्झा हिच्या आले आहे.
-
-
आता सानिया मिर्झा हिचे हे फोटो सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहेत. चाहते हे या फोटोवर मोठ्या प्रमाणात कमेंट करताना दिसत आहेत.