मराठमोळी अभिनेत्री संस्कृती बालगुडे सध्या तिच्या लूक्समुळे चर्चेत आहे.
संस्कृतीनं अनेक मराठी मालिका आणि चित्रपटांमध्ये धमाकेदार भूमिका साकारल्या आहेत.
‘पिंजरा’, ‘विवाह बंधन’, ‘चला हवा येऊ द्या’, ‘काळे धंदे’ या मालिकांमध्ये धमाकेदार काम केलं आहे.
तर ‘सांगतो ऐका’, ‘शॉर्टकट’, ‘निवडूंग’, ‘फ्रेंडशिप अनलिमिटेड’, ‘टेक केअर गुड नाईट’, ‘भय’ आणि ‘सर्व लाईन व्यस्त आहेत’ या चित्रपटांमधून संस्कृती घराघरात पोहोचली.
नुकतंच संस्कृती एका गाण्यातही झळकली होती. ते गाणंसुद्धा तिच्या चाहत्यांच्या चांगलंच पसंतीस उतरलं होतं.
या ग्लॅमरस रुपातील संस्कृती चाहत्यांचं मन जिंकते आहे.