Photo : संस्कृती बालगुडेचं नवं फोटोशूट, पाहा फोटो
VN |
Updated on: Feb 09, 2021 | 1:05 PM
अभिनेत्री संस्कृती बालगुडे सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात अॅक्टिव्ह असते. सोशल मीडियावर तिचे लाखो चाहते आहेत.(Sanskruti Balgude's new photoshoot, see photo)
1 / 5
अभिनेत्री संस्कृती बालगुडे सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात अॅक्टिव्ह असते. सोशल मीडियावर तिचे लाखो चाहते आहेत.
2 / 5
नेहमी नवनवीन फोटोशूट करत ती तिच्या चाहत्यांना घायाळ करत असते. आता तिनं एक नवं फोटोशूट केलं आहे.
3 / 5
संस्कृती या फोटोंमध्ये कमालीची सुंदर दिसत आहे. सोशल मीडियावर संस्कृतीची ही अदा तिच्या चाहत्यांना चांगलीच आवडली आहे.
4 / 5
नेहमीच हटके राहण्यास पसंती देणारी संस्कृती विविध लूकमधून रसिकांसमोर येते.
5 / 5
आता संस्कृती लवकरच ‘धरला माझा हात’ या मराठी गाण्यात झळकणार आहे.