सपना चौधरी नृत्य आणि गायनामुळे सर्वश्रुत आहे, मात्र यासोबतच ती तिच्या फॅशनेबल लूक्ससाठीही चर्चेत असते.
नुकतेच सपनाने तिच्या इन्सटाग्रामवर साडीतील काही फोटो शेअर केले आहेत
'हाँ हमें “काला” बेहद पसन्द है , मगर दिल ❤️ में नही ….' असे कॅप्शनही सपनाने या फोटोंना दिले आहे.
ब्लैक कलरच्या साडीमध्ये सपनाने फोटोशूट केले आहे, यामध्ये तिने साडीला मॅचिंग ब्लैक कलरची ज्वेलरी घातली आहे. सपनाने भांगात सिंधूर भरुन हा लूक पुर्ण केला आहे, या फोटोमध्ये सपना खुप संदर दिसते आहे
सपनाला ब्लैक कलर खुप आवडतो, तिच्या इन्सटाग्रामवर तिने ब्लैक कपड्यांमधील अनेक फोटो शेअर केले आहेत