Marathi News Photo gallery Sara Tendulkar Sari video and photo viral on social media latest marathi sports news
सारा तेंडुलकर हिचे साडीतील फोटो पाहून नेटकरी घायाळ, शुबमनचे नाव घेत म्हणाले…
Sara Tendulkar New Photos : क्रिकेटचा देव म्हणून ओळखला जाणाऱ्या सचिन तेंडुलकर याची मुलगी सारा तेंडुलकर पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. साराचे साडीतील फोटो व्हायरल झाले आहेत.