सारा तेंडुलकर कायम चर्चेत असलेली पाहायला मिळते. सारा तेंडुलकर आणि शुबमन गिल यांचं नाव जोडलं जातं. साराने व्हॅलेनटाईन डे दिवशी खास फोटो शेअर केले आहेत.
सारा तेंडुलकर हिने 14 फेब्रुवारीला दोन फोटो शेअर केले आहेत. सोशल मीडियावर दोन फोटो तुफान व्हायरल झाले आहेत. साराने वेस्टर्न वन आऊटफिट लाल रंगाचा वन पिस घातला आहे.
साराच्या या पोस्टला चाहत्यांनी भरभरून लाईक्स केलं आहे. त्यासोबतच काही नेटकऱ्यांनी परत कमेंटमध्ये शुबमन गिल लाजत असल्याचं म्हटलं आहे.
साराचे इन्स्टाग्रामवर 5.8 मिलियन फॉलोवर्स आहेत. साराच्या नावाने फेक एक्स अकाऊंट होतं. यावर साराने स्पष्टीकरण देत तक्रा केली होती.
सारा तेंडुलकर आणि शुबमन गिल यांचं नाव जोडलं गेल्याची चर्चा क्रिकेट वर्तुळात होती. आता या चर्चांणा पूर्णविराम मिळाला आहे.