Sargun Mehta: बॉडीकॉन ड्रेसमधील सरगुन मेहताचा बोल्ड अंदाज
पंजाबच्या चित्रपटसृष्टीत आपले अभिनय कौशल्य दाखवल्यानंतर आता सरगुन मेहता हिंदी चित्रपटसृष्टीत येण्यासाठी सज्ज झाली आहे. अक्षय कुमारच्या सस्पेन्स थ्रिलरमध्ये सरगुन महत्त्वाची भूमिका साकारताना दिसणार आहे.
1 / 5
अक्षय कुमारच्या 'कटपुतली' या चित्रपटातून सरगुन मेहता बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत रकुल प्रीत सिंह, चंद्रचूर सिंह हे देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्च इव्हेंटमध्ये सरगुन मेहताने परिधान केलेला ड्रेस सर्वांच्या चर्चेचा विषय ठरला.
2 / 5
'कटपुतली 'च्या ट्रेलरमध्ये लाल बॉडीकॉन ड्रेसमध्ये दिसलेल्या सरगुन मेहताने तिच्या इंस्टाग्राम प्रोफाइलवर काही अतिशय सुंदर आणि बोल्ड फोटो शेअर केले आहेत.
3 / 5
लाल ड्रेससोबतच तिने न्यूड मेकअपही केला आहे. मोकळे केस आणि काळ्या रंगाच्या हिल्सनी सरगुनच्या लूकला परफेक्ट ठरत आहेत .
4 / 5
पंजाबच्या चित्रपटसृष्टीत आपले अभिनय कौशल्य दाखवल्यानंतर आता सरगुन मेहता हिंदी चित्रपटसृष्टीत येण्यासाठी सज्ज झाली आहे. अक्षय कुमारच्या सस्पेन्स थ्रिलरमध्ये सरगुन महत्त्वाची भूमिका साकारताना दिसणार आहे.
5 / 5
सरगुन मेहता एक यशस्वी अभिनेता तसेच एक चांगला निर्माता आहे. तिच्या पतीसोबत तिने दोन यशस्वी शो तयार केले आहेत.