Marathi News Photo gallery Satara Ajit Pawar at Yashwantrao Chavan death anniversary Samadhi Pritisangam Latest Mararthi News
यशवंतराव चव्हाणसाहेबांनी आम्हा सगळ्यांसमोर आदर्श उभा केला; प्रीतीसंगमावर जात अजित पवार नतमस्तक
Ajit Pawar on Yashwantrao Chavan Death Anniversary At Pritisangam Samadhi : राज्याचे माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचा आज स्मृतीदिन आहे. त्यानिमित् अजित पवार यांनी प्रीतीसंगमावर जात अभिवादन केलं. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला अन् यशवंतराव चव्हाण यांच्या राजकीय प्रवासावर भाष्य केलं.