Photo : सावनी रविंद्रचं बहरलेलं सौंदर्य, पाहा फोटो

| Updated on: Feb 01, 2021 | 11:43 AM

गायिका सावनी रविंद्र नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते. (Savaniee Ravindra's blossoming beauty, see photo)

1 / 5
गायिका सावनी रविंद्र नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते.

2 / 5
आपल्या सुमधुर आवाजाने सावनी ही रसिकांच्या मनाला मंत्रमुग्ध करते.

3 / 5
सावनीने मराठीसह हिंदी आणि दक्षिणात्य भाषांमध्येही गाणी गायली आहेत. ती गोड गळयाप्रमाणेच तिच्या सौंदर्याचीदेखील चर्चा असते.

4 / 5
आता सावनीनं मस्त साध्या ड्रेसमध्ये फोटोशूट केलंय. तिचे हे फोटो सोशल मीडियावर सध्या ट्रेंड करत आहेत.

5 / 5
निळ्या रंगाच्या या कॉटन ड्रेसमध्ये ती अधिकच सुंदर दिसतेय.