Save Aarey forest : आरे चा लढा हा, जीवनाचा लढा आहे – आदित्य ठाकरे
राज्यात नव्याने स्थापन झालेल्या सरकारचा आमच्यावर कितीही राग असला तरी तो शहरावर काढून नये, इथल्या विकास कामांवर काढू नये. अशी उपरोधिक टीका शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी भाजप-सेना युती सरकारवर केली आहे.
1 / 6
हा लढा मुंबईसाठी आहे, जीवनाचा लढा आहे. आम्ही जंगलासाठी आणि आमच्या आदिवासींच्या रक्षणासाठी लढलो. आम्ही इथे असताना एकही झाड उन्मळून पडले नाही. प्रत्येक रात्री नव्हे तर ३-४ महिन्यांनी एकदा गाड्या देखभालीसाठी जातात असे मत आरे शिवसेना नेते आदित्य ठाकरे आंदोलनात सहभागी झाले तेव्हा व्यक्त केले.
2 / 6
राज्यात नव्याने स्थापन झालेल्या सरकारचा आमच्यावर कितीही राग असला तरी तो शहरावर काढून नये, इथल्या विकास कामांवर काढू नये. अशी उपरोधिक टीका शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी भाजप-सेना युती सरकारवर केली आहे.
3 / 6
जंगल आणि पर्यावरणाचे संरक्षण करणे आवश्यक आहे, हवामान बदल आपल्यावर आहेत. आम्ही बांधकाम जंगलासाठी पशुवैद्यकीय रुग्णालय बनवण्याचा प्रस्ताव दिला होता असेही त्यांनी सांगितले.
4 / 6
आरे वाचवाच्या मोहिमेत मोठ्या संख्येनं शाळकरी मुलेही सहभागी झाले होते
5 / 6
आंदोलनात सहभागी झालेल्या आंदोलकांनी टाळा वाजवत आरे वाचावा या विषयी जागृती केली.
6 / 6
आरे वाचवा अश्या आशयाचे फलक घेऊन अनेक फलक घेऊन पर्यावरणप्रेमीने आंदोलक या आरे बचावाच्या आंदोलनात सहभागी झाली होती.