भारताची प्रसिद्ध बॅडमिंटनपटू सायना नेहवाल आपल्या वडिलांच्या सोबत उत्तराखंड येथील केदारनाथ धामला दर्शनासाठी गेली होती. वडिलांसोबत केदारनाथ येथील पर्यटन स्थळावरील फोटो शेअर केले आहे.
'हर हर महादेव' असे कॅप्शन देत सायना नेहवालने आपल्या केदारनाथच्या सहलीची माहिती सोशल मीडियावर दिली होती .
प्रसिद्ध बॅडमिंटन स्टार सायना नेहवालने रविवारी तिच्या वडिलांसोबत केदारनाथ धामला भेट दिली आणि तेथे प्रार्थना केली. मिळालेल्या माहितीनुसार सायना नेहवाल व च्या वडिलांनीही येथे आदिगुरू शंकराचार्यांच्या समाधीचे दर्शन घेतले.
यावर्षी केदारनाथ मंदिर दर्शनासाठी खुले झाल्यनंतर तिथे पोहोचणारी सायना नेहवाल पहिली व्हीव्हीआयपी व्यक्ती होती असे सांगितले जात आहे.
सायननाने केदारनाथ येथील मंदिर परिसर आणि नैसर्गिक सौंदर्याचा आनंद घेत छायाचित्रेही काढली. बाबा केदारनाथच्या धामपरिसरातील नैसर्गिक सौंदर्याचा आनंद घेतला. तेथील बर्फाच्छादित शिखरांचे नैसर्गिक सौंदर्य पाहून सायना आनंद व्यक्त केला.
प्रसिद्ध बॅडमिंटन स्टार सायना नेहवालने रविवारी तिच्या वडिलांसोबत केदारनाथ धामला भेट दिली आणि तेथे प्रार्थना केली. मिळालेल्या माहितीनुसार सायना नेहवाल व च्या वडिलांनीही येथे आदिगुरू शंकराचार्यांच्या समाधीचे दर्शन घेतले.
यावेळी सायना व तिचे वडील हरवीर सिंग नेहवाल यांचे श्री बद्रीनाथ-केदारनाथ मंदिर समितीचे अध्यक्ष अजेंद्र अजय यांनी त्यांना तुळशीच्या माळा आणि बद्रीनाथजींचे अंगवस्त्र प्रसाद म्हणून देण्यात आले.
सायना आणि तिच्या वडिलांनीही येथे आदिगुरू शंकराचार्यांच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी श्री बद्रीनाथ-केदारनाथ मंदिर समितीचे अध्यक्ष अजेंद्र अजय यांनी त्यांना तुळशीच्या माळ प्रसाद म्हणून दिले.
सायना नेहवालने तासभर वेळ केदार धाममध्ये घालवल्यानंत ती बद्रीनाथला रवाना झाली.
या यांत्रेमध्ये सायना नेहवालने बद्रीनाथ धाम मधील बद्रीनाथच्या पूजेतही आपला सहभाग नोंदवला