Marathi News Photo gallery Saying love, laughter and happiness ... IAS Riya Dabi shared a special photo of her sister Tina
Love, laughter and happiness … म्हणत IAS रिया डाबीने बहीण टीनाच्या लग्नाचे खास फोटो केले शेअर
IAS टीना डाबी आणि IAS प्रदीप गावंडे यांचा विवाहसोहळा नुकताच पार पडला. याविवाह सोहळ्याचे काही खास फोटो टीना डाबीची बहीण IAS रिया डाबीने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले आहेत. रियाने इंस्टाग्रामवर दोन पोस्ट करत हे फोटो शेअर केले आहेत.