Seema Haider : सीमा हैदर आणि सचिन यांच्या लग्नाचे फोटो आले समोर, पाहा कसा पार पडला विवाह

| Updated on: Jul 21, 2023 | 8:48 PM

पाकिस्तानमधून भारतात आलेल्या सीमा हैदर हीची गेल्या काही दिवसांपासून चौकशी सुरु आहे. सीमाने नेपाळमार्गे भारतात घुसखोरी केली आणि सचिनसोबत राहत होती. युपी पोलिसांनी तिला ताब्यात घेतलं आहे.

1 / 5
सीमा हैदर आणि सचिन मीणा यांचं प्रेमप्रकरण गेल्या काही दिवसांपासून खूप गाजतआहे. सचिन मीणा याने पाकिस्तानमधील सीमा हैदर हिच्याशी लग्न केलं आहे. सीमा भारतात कशी आली आणि काय झालं? याबाबत चर्चा सुरु आहे.

2 / 5
सीमा हैदर आणि सचिन मीणा यांनी नेपाळमधील एका मंदिरात लग्न केलं होतं. सीमा आपल्या चार मुलांसह भारतात आली आहे.

3 / 5
सीमा नेपाळ मार्गे भारतात आली होती आणि ग्रेटर नोएडामध्ये सचिनसोबत राहत होती.फोटोत सीमा एका वधुसारखी नटल्याचं दिसत आहे.

4 / 5
सीमा आणि सचिनने हिंदू पद्धतीने लग्न केला आहे. हा फोटो नेपाळमध्ये घेतला होता.

5 / 5
उत्तर प्रदेशच्या ग्रेटर नोएडामध्ये गेल्या काही दिवसांपासून राहात असलेल्या सीमाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. गेल्या दोन दिवसांपासून सीमाची चौकशी सुरु आहे.