Shagufta Ejaz: पाकिस्तानी अभिनेत्री शगुफ्ता एजाजचा मेकओव्हर पाहून चाहते हैराण; पाहा फोटो

| Updated on: Sep 19, 2022 | 4:21 PM

प्रसिद्ध पाकिस्तानी अभिनेत्री शगुफ्ता अलीचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या 51 वर्षीय अभिनेत्रीच्या सौंदर्य सर्वांनाच थक्क केले आहे.

1 / 5
पाकिस्तानची प्रसिद्ध अभिनेत्री शगुफ्ता एजाज हिने स्वतःचा नवीन मेकओव्हर करून सर्वांना थक्क केले आहे. त्यामुळेच तिचे हे लेटेस्ट फोटोशूट सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे. शगुफ्ताचे फोटो पाहून असे वाटतेय की सुंदर पाकिस्तानी अभिनेत्रीच्या वयासोबतच सौंदर्यही वाढतेय

2 / 5
शगुफ्ता एजाजच्या पाकिस्तानच्या या मेकओव्हरमागे कॉस्मेटिक आर्टिस्ट अकिफ इलियास यांची  कमाल आहे. आपल्या मॅजिकने तसेच अभिनेत्रीच्या  शैली व  शूटिंगच्या स्टाईलने अद्भुत काम केले आहे.

3 / 5
या फोटोंमध्ये शगुफ्ताने डेनिम जीन्स आणि व्हाइट टॉप घातला आहे. तिच्या मेकअपमुळे शगुफ्ताच्या सौंदर्यात अधिकच भर पडली आहे.

4 / 5
शगुफ्ता एजाज ही एक प्रसिद्ध पाकिस्तानी अभिनेत्री आहे. उर्दू टेलिव्हिजन आणि फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करते. तिचा जन्म पाकिस्तानातील पंजाबमधील गुजरात जिल्ह्यातील कुंजा या छोट्याशा गावात झाला.

5 / 5
ती 1990 च्या दशकात पीटीव्ही होमच्या क्लासिक सीरियलमध्ये दिसली होती. ती पाकिस्तानातील सर्वोत्कृष्ट अभिनेत्रींपैकी एक मानली जाते. तिने  काही पंजाबी चित्रपटांमध्येही काम केले.