शाहरुख खान याच्या डंकी चित्रपटाचा विदेशात जलवा, थेट अमेरिकेमध्येच…

| Updated on: Dec 29, 2023 | 3:34 PM

Dunki Box Office Collection: : बॉलिवूडचा किंग खानचा 'डंकी' सिनेमा भारतातच नाहीतर परदेशातही धुमाकूळ घालत असलेला दिसत आहे. आता आकडा समोर आला आहे ज्यामध्ये उत्तर अमिरेकेतच दमदार कमाई या चित्रपटाने केली आहे.

1 / 5
शाहरुख खान याच्या डंकी चित्रपटाचा जलवा विदेशात बघायला मिळतोय. थेट अमेरिकेमध्ये शाहरुख खान याच्या चित्रपटाने धमाकेदार कमाई केलीये.

2 / 5
डंकी चित्रपटाने 5 मिलियन डॉलरपेक्षाही अधिक कमाई ही नॉर्थ अमेरिकेमध्ये केली आहे. खरोखरच हा अत्यंत मोठा आकडा आहे.

3 / 5
देशात देखील शाहरुख खान याच्या डंकी चित्रपटाला प्रेक्षकांचा प्रतिसाद हा मिळताना दिसतोय. चित्रपट अनेक रेकाॅर्ड ब्रेक करत आहे.

4 / 5
शाहरुख खान याचे एका मागून एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसत आहेत. शाहरुख खान याच्या चाहत्यांमध्ये चित्रपटाबद्दल क्रेझ आहे.

5 / 5
शाहरुख खान याचा काही दिवसांपूर्वीच पठाण हा चित्रपट रिलीज झाला. या चित्रपटाने धमाकेदार कमाई नक्कीच केली होती.