देशभरात सध्या दिवाळीचा उत्साह आहे. सर्वसामान्य नागिरकांपासून राजकारणी ते बॉलिवूड कलाकार सर्वच जण दीपोत्सव साजरा करत आहेत. अभिनेता शाहिद कपूरही दिवाळीचं सेलिब्रेशन करत आहे. शाहिदने लेकिसोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर करुन सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. असे क्षण ज्यासाठी आपण जगतो...असं कॅप्शन शाहिदने या फोटोखाली दिलं आहे. मिशा ही शाहिदची मोठी मुलगी आहे. (Photo - Instagram)