Valentine’s Day च्या तोंडावर शमिता-राकेशची दागिने खरेदी, चाहत्यांमध्ये कुजबूज
महेश घोलप |
Updated on: Feb 12, 2022 | 9:46 AM
बिग बॉसच्या एका सीजनमध्ये राकेश बापट आणि शमिता शेट्टी यांचं सुत जुळल्याचं आपण पाहिलं आहे, तेव्हापासून ते दोघेही अनेकदा एकत्र दिसले आहेत. तसेच राकेश बापट शमिता शेट्टीला डेट करत असल्याची देखील चर्चा आहे.
1 / 6
अभिनेत्री शमिता शेट्टी आणि राकेश बापट शुक्रवारी मुंबईतील एका ज्वेलरी स्टोअरमध्ये दिसले आहेत. व्हॅलेंटाईन डेच्या काही दिवस आधी दागिन्यांच्या खरेदीसाठी गेले असताना ते दोघे पांढर्या रंगाच्या कपड्यात दिसले आहेत.
2 / 6
अंधेरीतल्या ओरा फाईन ज्वेलरीमध्ये दोघंही खरेदीसाठी गेले असल्याची चर्चा सोशल मीडियावर आहे. काल सायंकाळी साडेसहा ते सातच्या सुमारास ते तिथं दिसले आहेत.
3 / 6
व्हॅलेंटाईन डेच्या काही दिवस आधी दागिन्यांच्या खरेदीसाठी गेले असावेत असा अंदाज अनेकांनी व्यक्त केलाय.
4 / 6
दोघांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्याच्या चाहत्यांनी त्यांच्या फोटोवरती कमेंट देखील केल्या आहेत. तसेच दोघेही अधिक सुंदर दिसत असल्याचे अनेक चाहत्यांनी सांगितले.
5 / 6
बिग बॉसच्या एका सीजनमध्ये राकेश बापट आणि शमिता शेट्टी यांचं सुत जुळल्याचं आपण पाहिलं आहे, तेव्हापासून ते दोघेही अनेकदा एकत्र दिसले आहेत. तसेच राकेश बापट शमिता शेट्टीला डेट करत असल्याची देखील चर्चा आहे.
6 / 6
शमिताला अनेकदा तिच्या घरच्यांनी राकेश बापट तुझा बॉयफ्रेंड आहे का ? असे विचारायचे कारण अनेक महिने ती त्याच्या संपर्कात नव्हती.