Photo : शनायाचं सोज्वळ रुप, अभिनेत्री रसिका सुनिलचा सोशल मीडियावर जलवा

| Updated on: Apr 02, 2021 | 10:38 AM

'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेतून मराठी इंडस्ट्रिमध्ये आपली ओळख प्रस्थापित केलेली अभिनेत्री रसिका सुनिल सध्या सोशल मीडियावर एका पेक्षा एक फोटो शेअर करत आहे. (Actress Rasika Sunil's amazing photos)

1 / 5
'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेतून मराठी इंडस्ट्रिमध्ये आपली ओळख प्रस्थापित केलेली अभिनेत्री रसिका सुनिल सध्या सोशल मीडियावर एका पेक्षा एक फोटो शेअर करत आहे.

2 / 5
हॉट आणि बोल्ड अंदाजात ती चाहत्यांशी कनेक्ट होताना दिसते. सध्या तिचे हे फोटो सोशल मीडियावर ट्रेंडमध्ये आहे. या फोटोशूटचे फोटो तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर धुमाकूळ घालत आहेत.

3 / 5
मागील वर्षी रसिकानं 'माझ्या नवऱ्याची बायको'ही मालिका सोडली आणि अभिनय, फिल्ममेकिंगच शिक्षण गेण्यासाठी ती परदेशात गेली. यादरम्यान तिला फिटनेसची आवड निर्माण झाल्याचं तिनं एका मुलाखतीत सांगितलं होतं.

4 / 5
ऑन स्क्रिन परफेक्ट दिसण्यासाठी तुमचे लाडके कलाकार वर्कआउट, योगा आणि डाएटवर खूप मेहनत घेतात. अभिनेत्री रसिका सुनीलनंही स्वत:च्या फिटनेसवर चांगलच काम केलं आहे.

5 / 5
रसिकाला तिच्या मालिकेतील नावानं म्हणजेच 'शनाया' या नावानं जास्त ओळखलं जातं.