Photo : लाडकी ‘शनाया’ अर्थात रसिका सुनिलचा सोशल मीडियावर जलवा, फोटो पाहाच
VN |
Updated on: Mar 29, 2021 | 4:13 PM
'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेतून मराठी इंडस्ट्रिमध्ये आपली ओळख प्रस्थापित केलेली अभिनेत्री रसिका सुनिल सध्या सोशल मीडियावर एका पेक्षा एक फोटो शेअर करत आहे. ( ‘Shanaya’, Rasika Sunil's glamorous photos on social media)
1 / 7
'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेतून मराठी इंडस्ट्रिमध्ये आपली ओळख प्रस्थापित केलेली अभिनेत्री रसिका सुनिल सध्या सोशल मीडियावर एका पेक्षा एक फोटो शेअर करत आहे.
2 / 7
हॉट आणि बोल्ड अंदाजात ती चाहत्यांशी कनेक्ट होताना दिसते. सध्या तिचे हे फोटो सोशल मीडियावर ट्रेंडमध्ये आहे. या फोटोशूटचे फोटो तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर धुमाकूळ घालत आहेत.
3 / 7
4 / 7
मागील वर्षी रसिकानं 'माझ्या नवऱ्याची बायको'ही मालिका सोडली आणि अभिनय, फिल्ममेकिंगच शिक्षण गेण्यासाठी ती परदेशात गेली. यादरम्यान तिला फिटनेसची आवड निर्माण झाल्याचं तिनं एका मुलाखतीत सांगितलं होतं.
5 / 7
ऑन स्क्रिन परफेक्ट दिसण्यासाठी तुमचे लाडके कलाकार वर्कआउट, योगा आणि डाएटवर खूप मेहनत घेतात. अभिनेत्री रसिका सुनीलनंही स्वत:च्या फिटनेसवर चांगलच काम केलं आहे.
6 / 7
रसिकाला तिच्या मालिकेतील नावानं म्हणजेच 'शनाया' या नावानं जास्त ओळखलं जातं.
7 / 7
रसिका सध्या आदित्य बिलागीसोबत रिलेशनशिपमध्ये आहे.