Photo : ‘शनायाचा हॉट अँड हटके लूक’, अभिनेत्री रसिका सुनीलचं नवं फोटोशूट
'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेतून मराठी इंडस्ट्रिमध्ये आपली ओळख प्रस्थापित केलेली अभिनेत्री रसिका सुनिल सध्या सोशल मीडियावर एका पेक्षा एक फोटो शेअर करत आहे. (Shanaya, Rasika Sunil's hot and bold look)