Marathi News Photo gallery Shilpa Shetty: Bollywood actress Shilpa Shetty's 10 year old son launched a startup; It manufactures many things including sneakers
Shilpa Shetty: बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या 10 वर्षाच्या मुलाने सुरु केला स्टार्टअप ; स्नीकर्ससह अनेक गोष्टींचे करतो उत्पादन
वियान राज कुंद्राने त्यांच्या ब्रँडचे नाव VRKICKS व Viaan Kick असे ठेवले आहे. त्याच्या या स्टार्टमध्ये कस्टमाइज्ड शूज, कपडे, व बॅग बनवण्यात येणार आहे. या उत्पादनाची किंमत 4999 पासून सुरु होणार आहे. या स्टार्टमधून होणारे उत्पादन शिल्पा शेट्टी फौंडेशनला जाणार आहे.