Photo : 63 वर्षीय अनिल कपूरचा शर्टलेस अंदाज, पाहा फोटो

| Updated on: Oct 21, 2020 | 6:32 PM

अभिनेता अनिल कपूरच्या फिटनेसची नेहमीच चर्चा होते. आता या फोटोमुळे तो परत चर्चेत आहे. (Shirtless pictures of 63 year old Anil Kapoor, his fitness)

1 / 5
बॉलिवूड अभिनेता अनिल कपूरनं लॉकडाऊनमध्ये बॉडी ट्रान्सफॉर्म केली आहे. नेहमीच फिट राहणाऱ्या अनिल कपूरनं सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तो शर्टलेस दिसतोय.

2 / 5
या फोटोसोबत त्यानं लांबलचक पोस्टही लिहिली आहे. त्यात जेवण हा आपला विक पॉईंट आहे आणि आपल्याला खूप खायला लागतं. मात्र लॉकडाऊनच्या काळात स्वत:च्या सवयींमध्ये बदल केले असल्याचं तो म्हणाला.

3 / 5
'मी प्रयत्न करतो आणि मी लढतो, बऱ्याचदा मी हारतो. मात्र कुठलीच गोष्ट कठिण नाही', असंही त्यानं म्हटलं आहे.

4 / 5
अभिनेता अनिल कपूरच्या फिटनेसची नेहमीच चर्चा होते.

5 / 5
तो दररोज नित्यनियमानं वर्कआऊट करतो आणि नेहमीच वर्कआऊट सेशनचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असतो.