PHOTO: रायगडावर आई शिरकाईचा गोंधळ, शिवराज्याभिषेक सोहळ्याची जय्यत तयारी
किल्ले रायगडावर आज 348 वा शिवराज्याभिषेक सोहळा साजरा होत आहे. | shivrajyabhishek sohala 2021
-
-
किल्ले रायगडावर आज 348 वा शिवराज्याभिषेक सोहळा साजरा होत आहे.
-
-
रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळ्याला सुरुवात
-
-
किल्ले रायगडावर साजरा होणाऱ्या 348 व्या शिवराज्याभिषेकाचं वैशिष्ट्य म्हणजे यंदा शिवकालीन सुवर्ण होनच्या साक्षीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक होणार आहे.
-
-
शिवराज्याभिषेक दिनाच्या पूर्वसंध्येला रायगड किल्ल्यावर शिरकाई देवीचा गोंधळ घालण्यात आला.
-
-
या सुवर्ण होन 350 वर्षांपूर्वीच्या आहेत. ज्या स्वराज्यातील एका शिलेदारांच्या कुटुंबाने जपून ठेवल्या होत्या.
-
-
या सुवर्ण होन आतापर्यंतचा सापडलेला सर्वात महत्त्वाचा अमुल्य असा ऐतिहासिक ठेवा असल्याचे छत्रपती संभाजीराजे यांनी म्हटले आहे.
-
-
-
स्थानिक नागरिक संभाजीराजे छत्रपतींचं औक्षण करताना.
-
-
संभाजीराजे छत्रपती शिवरायांना वंदन करताना.