शिवसेनेचे दिग्गज नेते आता व्याही, मंत्री दादा भुसेंच्या मुलाचा खासदार राजन विचारेंच्या कन्येशी विवाह

| Updated on: Apr 26, 2021 | 3:39 PM

अविष्कार दादाजी भुसे आणि लतीशा राजन विचारे मालेगावमधील आनंद फार्म येथे विवाह बंधनात अडकले

1 / 7
शिवसेनेच्या दिग्गज नेत्यांच्या मैत्रीचं रुपांतर आता नात्यामध्ये झालं आहे. राज्याचे कृषीमंत्री दादा भुसे यांचा मुलगा आणि ठाण्याचे खासदार राजन विचारे यांच्या कन्येचा विवाह झाला

2 / 7
 अविष्कार दादाजी भुसे आणि लतीशा राजन विचारे मालेगावमध्ये विवाह बंधनात अडकले. या विवाह सोहळ्याविषयी अतिशय गुप्तता बाळगण्यात आली होती

3 / 7
अविष्कार आणि लतीशा यांच्या लग्नासाठी जवळच्या नातेवाईकांनाच निमंत्रण होतं

4 / 7
मालेगावातील आनंद फार्म इथे छोटेखानी विवाह सोहळा संपन्न झाला. 'मोजक्या' नातेवाईकांव्यतिरिक्त इतर वऱ्हाडी मंडळींना या विवाह सोहळ्यात 'नो एन्ट्री' होती

5 / 7
राज्यातील काही आमदार, खासदार यांच्या गाड्या गेटमधून सोडण्यात आल्या. पोलीस आणि सुरक्षा पथकांचा मात्र या ठिकाणी राबता पाहायला मिळाला.

6 / 7
राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी या सोहळ्यास उपस्थित राहून वधू वरांना शुभ आशीर्वाद दिला.

7 / 7
 अन्न पुरवठा मंत्री आणि नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी या विवाह सोहळ्यात ऑनलाईन सहभागी होऊन आविष्कार आणि लतीशा यांना आशीर्वाद दिला.