Shoaib Malik | शोएब मलिक याची तिसरी बायको सना जावेद त्याच्यापेक्षा वयाने इतक्या वर्षांनी लहान

| Updated on: Jan 20, 2024 | 5:30 PM

पाकिस्तान संघाचा क्रिकेटरपटू शोएब मलिक याने पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेदसोबत विवाह केला आहे. सानिया मिर्झा आणि शोएब मलिक यांचा घटस्फोट झालाय. तुम्हाला माहिती का दोघांच्या वयामध्ये किती वर्षांचं अंतर आहे जाणून घ्या.

1 / 4
पाकिस्तान संघाचा क्रिकेटपटू शोएब मलिक तिसऱ्यांदा विवाहबंधनात अडकला आहे. पााकिस्तानी अभिनेत्री सना जावेदसोबत त्याने निकाह केला आहे. सर्वत्र या विवाहाची जोरदार चर्चा आहे. त्यामुळे आता सानिया आणि शोएबच्या घटस्फोटावर शिक्कामोर्तब झालं आहे.

2 / 4
सना जावेदसोबत केलेल्या विवाहाचे फोटो शोएब मलिक याने आपल्या सोशल मीडियावर शेअर केले. गेल्या काही दिवसांपासून दोघांच्या घटस्फोटाच्या अफवा सुरू होत्या. मात्र आता हे नात तुटलं असल्याचं शिक्कामोर्तब झालं आहे.

3 / 4
पाकिस्तानची टीव्ही अभिनेत्री सना जावेद हिच्यासोबत तो गेल्या काही दिवसांपासून तो डेटवर असल्याची चर्चा होती. अखेर दोघांनी आज विवाह केला आहे. सना जावेद ही शोएबपेक्षा अकरा वर्षांनी लहान आहे.  सना जावेदचा जन्म 25 मार्च 1993 रोजी सौदी अरेबिया येथे झाला होता.

4 / 4
सना जावेद ही शोएब मलिकची तिसरी पत्नी आहे. याआधी सानिया मिर्झा आणि आयेशा सिद्दिकी यांच्याशी त्याचे विवाह झाले होते. सनासोबत विवाह केल्यामुळे नेटकरी शोएबवर टीका करत आहेत.