PHOTO | धनत्रयोदशीच्या निमित्तानं खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी, देशातील बाजारपेठा गजबजल्या
नवी दिल्लीतील बाराटोटी बाजार, कोलकाता, शिमला, गुवाहटीमधील बाजारपेठांमध्ये धनत्रयोदशी निमित्त खरेदीदारांनी मोठी गर्दी केली होती. (Crowd in Markets of Major cities of India)