श्रध्दाच्या फोटोंमध्ये तिचे डोळे फार बोलके वाटत आहेत, त्यामुळे ते फोटो पाहुन चाहत्यांच्या ओठी फक्त एकच गाण्याची ओळ येतेय ती म्हणजे 'डूब जाऊं तेरे आंखों के ओशन में स्लो मोशन में'
श्रद्धाच्या लेहंग्यातील फोटोंनी इंटरनेटचा पारा वाढवला आहे. या फोटोमध्ये तिने गळ्यात हार घातला आहे, आणि लूकला साजेसा मेकअप केला आहे, श्रध्दाच्या या लूकने चाहत्यांना घायाळ केलं आहे.
श्रद्धा दास ही तिच्या सौंदर्य, हॉट आणि ग्लैमरस लूकमुळे ती सतत सोशल मीडियावर चर्चेत असते
श्रद्धा दासने नुकतेच लेहंगावरचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. राणीकलरच्या या लेहंग्यामध्ये ती हि अगदी राणीसारखीच सुंदर दिसते आहे. श्रद्धाच्या या फोटोंवर चाहते लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.
श्रध्दा दासचे नवे फोटोशूट चाहत्यांना भलतेचं घायाळ करते आहे, वेस्टर्न पासून ट्रेडीशनल पर्यंत सर्वच लूक मध्ये श्रध्दा खूपचं सुंदर दिसते.