Photo : श्रुती मराठेचं मनमोहक सौंदर्य, पाहा फोटो
VN |
Updated on: Feb 21, 2021 | 11:30 AM
अभिनय आणि सौंदर्य यांचा सुंदर मिलाफ असलेली मराठमोळी अभिनेत्री श्रुती मराठे सध्या सोशल मीडियावर नवनवीन फोटो शेअर करतेय.(Shruti Marathe's glamorous look)
1 / 5
अभिनय आणि सौंदर्य यांचा सुंदर मिलाफ असलेली मराठमोळी अभिनेत्री श्रुती मराठे सध्या सोशल मीडियावर नवनवीन फोटो शेअर करतेय.
2 / 5
सोशल मिडीयावर नेहमी सक्रीय असणारी श्रुती तिचे नवनवीन फोटोशूट चाहत्यांशी शेअर करत असते.
3 / 5
आता पुन्हा एका श्रुतीनं तिच्या लूक्सचा जलवा सोशल मीडियावर दाखवला आहे.
4 / 5
जांभळ्या रंगाच्या साडीमध्ये श्रुतीमध्ये प्रचंड सुंदर दिसतेय.
5 / 5
‘Train ur mind to see good in every situation ?’ असं कॅप्शन देत तिनं हे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.