शुबमल गिल याने 2023 मध्ये सर्वात जास्त 1559 धावा केल्या आहेत. ३६ डावांमध्ये त्यांनी ही कामगिरी केली आहे.
यंदाच्या 2023 वर्षात सर्वाधिक शतके मारण्याचा विक्रमही शुबमन गिल याच्या नाववर आहे. गिलने या वर्षाता 6 शतके केली आहेत.
2023 मधील 1500 धावांचा टप्पा पार करणारा शुबमन गिल एकमेव खेळाडू आहे. गिलने 1559 धावा केल्या आहेत.
आशिया कप 2023 मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंमध्ये गिल पहिल्या क्रमांकावर आहे. गिल याने अवघ्या 5 सामन्यांमध्ये 68.57 च्या सरासरीने 275 धावा केल्या आहेत.
आशिया कपमध्ये चमकदार कामगिरी कराणाऱ्या गिलचं परत एकदा सारा तेंडुलकरसोबत नाव जोडलं जात आहे. फायनल सामन्यामध्ये त्याच्याकडे सर्वांचं लक्ष असणारा आहे.