Photo : सिद्धार्थ आणि मिताली लवकरच लग्नबंधनात, केळवणाच्या कार्यक्रमांना सुरुवात

| Updated on: Dec 20, 2020 | 10:37 AM

अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि अभिनेत्री मिताली मयेकर लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. (Siddharth and Mithali will get married soon)

1 / 5
लग्न होणार म्हटल्यावर आता मित्र परिवारात केळवणाची घाई सुरू झालीये.

2 / 5
लग्न म्हटलं की केळवणापासून कार्यक्रमांना सुरुवात होते. तर या दोघांसाठी पहिलं केळवण ठेवलं ते म्हणजे ईशा केसकरनं.

3 / 5
 सिद्धार्थ आणि मितालीनं या केळवणाचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

4 / 5
गेले 3 वर्ष सिद्धार्थ आणि मिताली एकमेकांना डेट करत आहेत. 2019 मध्ये त्यांचा साकरपुडा पार पडला.

5 / 5
 सिद्धार्थ आणि मितालीची ही जोडी सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टिव्ह असते, तसेच या जोडीची कायम चर्चासुद्धा असते.