Photo: ‘नवराई माझी लाडाची, लाडाची गं…’, सिद्धार्थ -मितालीची मेहंदी रंगली
VN |
Updated on: Jan 23, 2021 | 12:58 PM
सर्वांची लाडकी मराठमोळी जोडी म्हणजेच अभिनेत्री मिताली मयेकर आणि सिद्धार्थ चांदेकर लवकरच लग्न बंधनात अडकणार आहे.(Sidharth and mitali's Mehandi Ceremony)
1 / 6
सर्वांची लाडकी मराठमोळी जोडी म्हणजेच अभिनेत्री मिताली मयेकर आणि सिद्धार्थ चांदेकर लवकरच लग्न बंधनात अडकणार आहे.
2 / 6
मिताली आणि सिद्धार्थच्या धमाकेदार हळदी सोहळ्यानंतर नुकताच या जोडीचा मेहंदी सोहळा पार पडला.
3 / 6
नुकताच त्यांच्या मेहंदीचे काही फोटो मिताली आणि सिद्धार्थनं सोशल मिडीयावर पोस्ट केले, मात्र या फोटोंमध्ये सिध्दार्थनं पोस्ट केलेला हा खास फोटो लक्ष वेधून घेतोय.
4 / 6
या सोहळ्यासाठी सिद्धार्थ आणि मितालीनं खास पांढऱ्या आणि हिरव्या रंगाचे कपडे परिधान केले होते. मिताली आणि सिद्धार्थचा हा खास लूक त्यांचीच मैत्रीण आणि फॅशन स्टायलिस्ट शिवाणी पाटीलनं साकारला आहे.
5 / 6
या लूकमध्ये मिताली आणि सिद्धार्थ भारी दिसतायत.
6 / 6
दोघांचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर ट्रेंडिग आहेत.