बीड बस स्थानकावर अनेक बसेस स्थानकावरच उभ्या आहेत.
एरवी हे बसस्थानक गजबजलेले असते मात्र आज शुकशूकाट आहे.
परळी वैजनाथ बसस्थानकात कर्मचाऱ्यांव्यतिरीक्त कोणीच नाही.
या आधी हे बस स्थानक इतके ओसोड कधीच पाहायला मिळाले नाही.
धाराशिव येथील बाजार पूर्ण पणे बंद आहे.
मेडीकल वगळता इतर कोणतीही दुकाने सुरू नाही.
मुख्य रस्त्यावरही एखाद दुसरीच वाहनं होती.