गव्याच्या कळपाने रस्ता अडवला, गाडीतल्या लोकांना फुटला घाम, तात्काळ बंदोबस्त करण्याची मागणी

| Updated on: Jan 17, 2023 | 1:11 PM

तब्बल अर्ध्या तासानंतर हा कळप लगतच्या काजू बागेत शिरला आणि रस्ता मोकळा झाला

1 / 5
आज सकाळी-सकाळी सिंधुदुर्ग जिल्ह्यात बांदा डिंगणे रस्त्यावर गवारेड्यांचा मोठा कळप रस्त्यावर आल्याने वाहनचालकांची तारांबळ उडाली.

2 / 5
15 हुन अधिक गवारेडे रस्त्यावर ठाण मांडून होते.

3 / 5
तब्बल अर्ध्या तासानंतर हा कळप लगतच्या काजू बागेत शिरला आणि रस्ता मोकळा झाला.

4 / 5
दिवसा ढवळ्या गव्यांचा मुक्त संचार असल्याने परिसरात भीतीचे वातावरण आहे.यापूर्वी ही बांदा परिसरात असाच गव्यांचा कळप निदर्शनास आला होता.

5 / 5
काजू हंगाम सुरू होणार असल्याने गव्यांच्या बिनधास्त फिरण्यामुळे शेतकरी सुध्दा भयभीत झाले आहेत.या गव्यांचा तात्काळ बंदोबस्त करण्याची मागणी केली जात आहे.