Marathi News Photo gallery Singer Shreya Ghoshal's son Divyan turns one today; Learn special things about him
shreya Ghoshal: गायिका श्रेया घोषालचा मुलगा दिव्यान आज एक वर्षाचा झाला ; जाणून घ्या त्याच्या विषयीच्या खास गोष्टी
श्रेया बॉलीवूडमधील उत्कृष्ट गायिका म्हणून ओळखली जाते. तिचा जन्म 12 मार्च 1984 रोजी पश्चिम बंगालमध्ये झाला. मात्र राजस्थानमध्ये टी लहानची मोठी झाली. अत्यंत कमी वयात तिने आपल्या करिअरची सुरुवात केली. वयाच्या 6 व्या वर्षांपासून तिने शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेण्यास सुरुवात केली.