Coronavirus Symptoms तुम्हाला कोरोना होऊन गेलाय हे कसं ओळखायचं?

| Updated on: Apr 13, 2021 | 11:23 AM

Coronavirus Symptoms तुम्हाला कोरोना होऊन गेलाय हे कसं ओळखायचं?

1 / 7
 Coronavirus- 
प्रातिनिधीक फोटो

Coronavirus- प्रातिनिधीक फोटो

2 / 7
Coronavirus Symptoms तुम्हाला कोरोना होऊन गेलाय हे कसं ओळखायचं?

3 / 7
कोरोनाची लागण झाल्यानंतर रुग्णांमध्ये सुरुवातीपासूनच जाणवणारे प्रमुख लक्षण म्हणजे थकवा. तुम्हाला दैनंदिन आणि सोपी कामे करतानाही थकवा जाणवत असेल तर कोरोना टेस्ट करुन घ्या. Coronavirus Symptoms

4 / 7
कोरोनाची लागण झाल्यानंतर अनेकांना संभ्रम, बैचेनी आणि एकाग्र राहण्यात अडचणी येतात. या स्थितीला ब्रेन फॉग म्हणतात. त्यामुळे अलीकडच्या काळात तुमचे चित्त थाऱ्यावर नसेल किंवा तुम्ही गोष्टी विसरत असाल तर हे तुम्हाला कोरोना झाल्याचे लक्षण असू शकते. Coronavirus Symptoms

5 / 7
कोरोना विषाणू हा तुमच्या पचनसंस्थेवरही हल्ला चढवतो. त्यामुळे कोरोनाची लागण झाल्यानंतर अनेकांना पोटदुखीची समस्या जाणवते. तसेच तुम्हाला भूकही लागत नाही. Coronavirus Symptoms

6 / 7
काही दिवसांपूर्वीच वैद्यकीय संशोधन मासिक लँसेटमध्ये प्रकाशित झालेल्या एका संशोधन अहवालात म्हटलंय की दम्याच्या रुग्णांना घरी घेण्यासाठी दिलेली औषधं सुरुवातीच्या टप्प्यात कोरोनाशी सामना करण्यात एक प्रभावी औषध आहे.

7 / 7
दम्याचा आजार असणाऱ्या रुग्णासाठी कोरोना विषाणूचा संसर्ग जीवघेणा असल्याचं बोललं जातं. मात्र, तज्ज्ञांच्या मते दम्याचा आजार असणाऱ्या रुग्णांना कोरोना संसर्ग होण्याची शक्यता अधिक नाही.